Thursday, May 23, 2024
HomeGadchiroliमिनाज ला कॉल करू घेशील ह्या वर्षातील आहेत मनून

मिनाज ला कॉल करू घेशील ह्या वर्षातील आहेत मनून

चंद्रपूर, ता. २४ : “चंद्रपूर जिल्ह्यातील श्रमिकांसाठी सुसज्ज कामगार (ईएसआयसी) रुग्णालय व्हावं हे स्वप्न साकार होतंय; केंद्रीय कामगार कल्याण, वन आणि पर्यावरण मंत्री श्री. भूपेंद्रजी यादव यांनी आज़ यांसंदर्भात पत्रकार परिषदेत घोषणा करुन “गरीबों कें सम्मान में, भाजपा सरकार मैदान में” हे घोषवाक्य सत्यात उतरवून दाखविले असून जिल्ह्यातील हजारो श्रमिक बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून भूपेंद्रजी यादव आणि विश्वगौरव मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर हे फलित मिळाल्याबाबत राज्याचे वन, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय व जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ... !!